पुणे जिल्हा परिषदेच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुशू स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या खेळाडूंनी विभाग स्तरावर उज्वल कामगिरी बजावली आहे. शाळेतील सात विद्यार्थिनींनी पदके पटकावली आहेत. 

१) धनश्री सुतार - इ. १० ब - सुवर्ण पदक - राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली. 

२) श्वेता डोईफोडे - इ. १० ब - रौप्य पदक 

३) तनया कोऱ्हाळे - इ. ११ अ - रौप्य पदक 

४) दिव्या निखाडे - इ. १२ अ - रौप्य पदक 

५) इशा दलभंजन - इ. १० ब - कांस्य पदक 

६) ऋतुजा घाडगे - इ. १२ अ - कांस्य पदक 

७) रूतिका गोळे - इ. १२ अ - कांस्य पदक 

सर्व खेळाडू तसेच मार्गदर्शक श्री.विक्रम मराठे सर आणि रोहिणी ताई यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन!