व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद उर्फ एम.पी. आवटी (निवृत्त) यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले.
ते आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली!

maharashtratimes.indiatimes.com