म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत अतिशय उत्साहात आणि देशभक्तीने  भारलेल्या वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण ९३.५ बीग एफएम या खासगी वाहिनीने केले. त्याचा आनंद आपणही घेऊया...